
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाली आहे. तिला बंगळुरुच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. येडियुरप्पा यांनी काल रात्री ट्विटकरुन त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे असे येडियुरप्पा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते
www.konkantoday.com