मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोळवली येथे दुचाकी आणि टँकरमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोळवली येथे दुचाकी आणि टँकरमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी चालक अरूण किंजळकर हा जागीच ठार झाला आहे.
अरुण रामा किंजळकर रा. गोळवली किंजळकर वाडी हा दुचाकी क्रमांक एफ झेड एम एच 08 एन 5481घेऊन घरी जात होता याच वेळी मुबंईहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टँकर क्रमांक एम एच 04 जी एफ 5722 आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अरुण हा जागीच ठार झाला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button