गणेशोत्सवाला अत्यावश्यक असेल तरच कोकणात या-
खासदार विनायक राऊत
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला अत्यावश्यक असेल तरच कोकणात या, असं आवाहन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले आहे
कोरोनामुळे दिलसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळेच चाकरमान्यांसाठी एसटी बस सेवा सुरु करण्यास उशीर होत असल्याचही खासदार राऊत यावेळी म्हणाले.बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्याना चौदा दिवसांचा क्वारंटाइन पाळावाच लागेल, असंही खासदार राऊत यांनी स्पष्ट केलं.
बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्याना चौदा दिवसांचा क्वारंटाइन पाळावाच लागेल, असंही खासदार राऊत यांनी स्पष्ट केलं.
www.konksntoday.com