
रात्री उशिरा प्राप्त अहवालात जिल्ह्यात 82 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
रात्री उशिरा प्राप्त अहवालात जिल्ह्यात 82 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2148 झाली आहे
याचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी 32
कामथे 17
कळंबणी 16
लांजा 5
गुहागर 7
देवरुख 1
अँटिजेन 4
एकूण 82
www.konkantoday.com




