विनापरवाना गुरांची वाहतुक केल्याप्रकरणी दोन जण ताब्यात
विनापरवाना गुरांची वाहतुक केल्याप्रकरणी लांजा पोलीसांनी शाहूवाडी येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. कणगवली-तळवडे फाटा येथे करण्यात आलेल्या या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या बोलेरो पिकअप व्हॅन आणि चार गुरांची किंमत ४ लाख १६ हजार रूपये ईतकी आहे.गुरांची विनापरवाना वाहतुक केल्याप्रकरणी लांजा पोलीसांनी बाळू डौलु सोने वय ६९ आणि प्रविण तुकाराम पाटील वय ३० (दोघेही राहणार शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले
www.konkantoday.com