रत्नागिरी जिल्ह्यात नवीन २९ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात २९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता १७७५ झाली आहे.
याचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी १४
कामथे १४
अँटीजेन १
www.konkantoday.com