मोबाईलवर खेळू नको असे सांगितल्याने रागावलेल्या आठवीतल्या मुलीची आत्महत्या

मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलीला वडील ओरडल्याने या रागातून सोमेश्वर मुस्लिम मोहल्ला येथील पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली सोमेश्वर मुस्लिम मोहल्ला येथे राहणारी मारिया दाऊद ही इयत्ता आठवी मध्ये शिकत होती ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी तीला वडीलानी मोबाईल दिला होता या मोबाईलवर गेम खेळू नकोस असे सांगितले होते ही मुलगी मोबाईलवर गेम खेळताना दिसल्यावर वडील तिला ओरडले याचा राग येऊन मुलीने घरात एका खोलीत ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button