
राज्यात कोकण विभागाने परत बाजी मारली कोकण विभागाचा 98.77 टक्के निकाल लागला
राज्यात दहावी परीक्षेत कोकण विभागाने परत एकदा बाजी मारली आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.77 टक्के लागला.
दहावीचा निकाल – कोणत्या
भागाचा निकाल किती टक्के
पुणे – 97.34 टक्के
नागपूर – 93.84 टक्के
औरंगाबाद – 92 टक्के
मुंबई – 96.72 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
अमरावती – 95.14 टक्के
नाशिक – 93.73 टक्के
लातूर – 93.09 टक्के
कोकण – 98.77 टक्के
www.konkantoday.com