रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात निगेटिव्ह रिपोर्ट मिळविण्यासाठी ‘इथे’ करा अर्ज
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाने एक सूचना केली आहे. जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे कोविड तपासण्यासाठी देण्यात आलेल्या स्वबचा रिपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज covidreportapp@gmail.com ईमेल आयडीवर पाठवावेत, असे या सूचनेद्वारे शासकीय रुग्णालयाने कळवले आहे. त्यामुळे आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह रुग्णांसाठी हे खूप सोयीचे झाले असून आपल्या स्वाबचे रिपोर्ट मिळवण्यासाठी या साइटवर लोक आपले आता अर्ज करू शकतात. या साईटवरून फक्त निगेटिव्ह लोकांचे रिपोर्ट पाठवले जाणार आहेत .
www.konkantoday.com