
भाजपचे युवा नेते निलेश राणे कोरोना पॉझिटिव्ह
भाजपचे युवा नेते व माजी खासदार निलेश राणे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत ‘कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे.
अस ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
www.konkantoday.com
