रत्नागिरी शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे
रत्नागिरी शहरात काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ असून आज आणखी काही रुग्णांचे अहवाल कोरोना पॉजिटिव आले आहेत त्यामध्ये एका डेंटिस्टचा व पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे रत्नागिरी शहरातील गवळीवाडा, गोळप, खेडशी, महालक्ष्मी, आंबेडकर वाडी, मारुती मंदिर ,थिबा पॅलेस ,नाचणे, शहर पोलीस ठाणे, राजीवडा, हातखंबा, आदी भागांत रुग्ण सापडले आहेत
www.konkantoday.com