रत्नागिरी जिल्ह्यात ६२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ६२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
याचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी 25
दापोली 11
कामथे 8
गुहागर 8
रायपाटण राजापूर 3
कळबणी,खेड। 7
*यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1618 इतकी झाली आहे*
www.konkantoday.com