
दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एक जण मृत्युमुखी
रत्नागिरी शहराजवळ परटवणे भागात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आदित्य फोंडेकर (२३) या तरुणाचा मृत्यू झाला तर दुचाकी चालक असिफ तडवी हा जखमी झाला अपघात काल रात्री घडला हे दोघेजण दुचाकीवरून कुवारबाव येथे जात असताना परटवणे येथे दुचाकी घसरल्याने अपघात झाला अपघातात आदित्य हा फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला दुचाकीचालक आसिफ तडवी जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com