रत्नागिरी शासकीय काेव्हिड लॅब तपासणी केंद्रात काम करणारे डॉक्टराचा अहवाल पोजिटिव्ह

रत्नागिरी शासकीय काेव्हिड लॅब तपासणी केंद्रात काम करणारे डॉक्टरकोरोना पोजिटिव्ह निघाले असल्याने सगळी कडे एकच खळबळ उडाली आहे.हे शासकीय रुग्णालयात काम करणारे डॉक्टर असून ते पूर्ण वेळ लॅब तपासणी केंद्रात काम करतात तेच पोजिटिव्ह निघाल्याने लॅब तपासणी केंद्रा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्याच्या सोबत काम करणार्‍या कर्मचारी ही आता स्वब तपासणी करण्यात येणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button