निकृष्ट धान्य प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाची फेडरेशनला नोटीस

खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये निकृष्ट धान्याच्या गोदामामध्ये साठा करणार्‍या मे. महाराष्ट्र स्टेट को. ऑप. कंझ्युमर फेडरेशन लिमिटेडला येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस धाडली आहे. गोदामात व परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी दिली आहे .www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button