
नाणार प्रकल्प होणार नाही ही काळ्या दगडा वरची रेघ-ना उदय सामंत
कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होणार नाही ही काळ्या दगडा वरची रेघ आहे मुख्यमंत्र्यानी हा प्रकल्प केव्हाच रद्द केला आहे
येत्या ३ महिन्यात प्रदूषण विरहित प्रकल्प येणार आणि त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे असेही त्यांनी सांगितले
www.konkantoday.com