साखरी नाटेतील हल्ल्यानंतर आरोग्य कर्मचारी संघटनेची पोलीस संरक्षणाची मागणी

आरोग्य कर्मचार्‍यांच्या पथकावर साखरीनाटे येथील जमावाने हल्ला केल्याप्रकरणी आरोग्य कर्मचार्‍यांची संघटना आक्रमक झाली असून पथकाला झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करीत संघटनेने संरक्षणाची मागणी केली आहे. याबाबतचे अग्रेषित केलेले निवेदन प्रांताधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button