रत्नागिरीच्या विद्यार्थ्याने टिपले निओवाईज धूमकेतूची छायाचित्रे
रत्नागिरी येथील बीएस्सीचा विद्यार्थी कपिल केळकर याने नेवरे, रत्नागिरी येथून (२२ जुलै २०२०) टिपलेली निओवाईज धूमकेतूची छायाचित्रे. निओवाईज धूमकेतूची ही महाराष्ट्रातून टिपलेली आतापर्यंतची सर्वांत स्पष्ट आणि सुंदर छायाचित्रे आहेत. कपिल हा उत्तम छायाचित्रकार असून, गोगटे जोगळेकर महाविद्यालयात खगोल विश्वच्या सहकार्यानेन सुरू असलेल्या खगोल मंडळाचा कार्यकर्ता आहे.
www.konkantoday.com