या पुढच्या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे एकत्रित लढणार?

महाराष्ट्रात यापुढे नव्या राजकीय अध्यायाला प्रारंभ होणार असून, या पुढच्या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे एकत्रित लढवल्या जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारभार हाकताना आता एकत्र येण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत.विद्यमान विधानसभेत शिवसेनेने राष्ट्रवादीचे उमेदवार ठिकाणी २९ पाडले आहेत, तर राष्ट्रवादीने ५४ जागा जिंकताना २८ ठिकाणी शिवसेनेला पाडले आहे. या जागांची एकत्र बेरीज केली तर आजच ५७ विधानसभा जागांचा दोन्ही पक्षांना फायदा आहे. हा प्रयोग यशस्वी होणार काय? हे लवकरच कळेल
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button