मुंबई-गोवा हायवेवर लांजा वेरळ जवळ कंटेनरला अपघात; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा हायवेवर कंटेनरला अपघात झाला. लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळच आज सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.
दोन्ही बाजूची वाहतूक यामुळे ठप्प आहे. सुदैवाने मोठा अपघात टाळला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button