
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिन्ट महाविद्यालयात जाऊन जमा करण्याची मुंबई विद्यापीठाची सक्ती
अकरावी प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिन्ट काढून महाविद्यालयात जाऊन जमा करण्याची सक्ती मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर केली आहे. त्याविरुध्द प्रहार विद्यार्थी संघटनेने आक्षेप नोंदवला असून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांना कॉलेजात बोलवून त्यांचा जीव का धोक्यात घालता असा सवाल केला आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक बंदअसताना विद्यार्थी महाविद्यालयात जाणार कसे?ते काही स्पायडरमॅन नाहीत, अशीही प्रतिक्रिया दिली आहे.
www.konkantoday.com