
साखरी नाटे येथे आरोग्यसेविका आणि पोलीस यांच्यावर जमावाने हल्ला केल्याप्रकरणी २५० जणा विराेधात गुन्हा दाखल
साखरी नाटे येथे आरोग्यसेविका आणि पोलीस यांच्यावर जमावाने हल्ला केल्याप्रकरणी नाटे पोलिसांनी साहिल सागवेकर, रमिज बोरकर ,.माहमिज पावसकर ,शोहेब कोतवडेकर ,ताइब बांगी,मुत्तलिक कोतवडेकर ,तालीब तमके,माहमिम पावसकर व इतर २०० ते २५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com