विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर ७जुलैला दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काण्या असे या आरोपीचे नाव आहे. तो २० वर्षांचा आहे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर ७ जुलैला तोडफोड केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करुन एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीचे नाव उमेश सीताराम जाधव असं आहे.उमेश हा हल्लेखोरांच्या सोबत होता. उमेशकडून माहिती घेऊन पोलीसानी प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button