रत्नागिरी शहरात व आजूबाजूला कोविड बाधित रुग्णाची संख्या वाढली

काल सापडलेल्या रत्नागिरीतील १९ अहवालामध्ये परकार हॉस्पिटलमधील २ तर फणसोप येतील एकाच कुटुंबातील ४ ,खेडशी १ मारुती मंदिर १, दामले स्कूलच्या जवळ १, आंबेशेत १, तेली आळी ३ (शासकीय रुग्णालयात ) वांद्री संगमेश्वर १ ,कर्ला १ कारवांचीवाडी १, निवळी १, कासारवेली १ असे कालच्या तपासणी अहवालात आलेले आहेत
शहरातील एका कापड विक्रेत्याचा अहवाल पाॅझेटिव्ह आल्याने बाजार पेठेत खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button