नगर परिषदेने केली रत्नागिरी बाजारपेठेत जंतुनाशक फवारणी
रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील एका कापड व्यापाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाजारामध्ये व्यापाऱयांच्यात खळबळ उडाली होती.रत्नागिरी बाजारपेठेत सध्या दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते यामुळे सुरक्षतेचा उपाय म्हणून रत्नागिरी नगर परिषदेने आज राधाकृष्ण नाका व बाजारपेठेतीलअन्य परिसरात जंतुनाशक फवारणी केली
www.konkantoday.com