जनतेच्या आशीर्वादामुळे नक्कीच बरा होईन; माझ्या संपर्कातील लक्षणे जाणवल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा- आ.वैभव नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना माझ्या निष्काळजीपणामुळे त्रास होत आहे. कोरोनाचे काही लक्षणे जाणवताच मी जिल्हा रुग्णालयात
दाखल झालो.माझा स्वॅब कोरोना पाॅझिटीव्ह आला असल्याने कोणीही घाबरुन जाऊ नका,माझी प्रकृती ठणठणीत आहे.काळजी करु नका.माझ्या संपर्कातील लोकांनी कोरोना लक्षणे जाणवल्यास तातडीने जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना आ.वैभव नाईक यांनी केले आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकला क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button