
आज व्यापाऱ्यांसाठी रत्नागिरीत लसीकरण मोहीम
आज दिनांक १५ एप्रिल रोजी जुना माळ नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात ४५ वर्षावरील व्यापाऱ्यांसाठी विशेष कोव्हीड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित केले
www.konkantoday.com