
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळूण काढणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोनापासून राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दणक्यात बोलले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामनासाठी घेतली आहे. सगळ्याच प्रश्नांना दिलखुलास उत्तरं मिळाली आहे. ही मुलाखत २५ आणि २६ जुलै अशी दोन भागांमध्ये पाहता येणार आहे अशी फेसबुक पोस्ट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
www.konkantoday.com