आता ताप सर्दीची औषधे मागणार्‍याची नोंदणी हाेणार

सध्या लोक ताप सर्दी च्या औषधा साठी परस्पर मेडिकल दुकाना तून औषध घेऊन जात असून यात काही कोविड पोजिटिव्ह रुग्ण ही असू शकतात यासाठी जिल्हाधिकारी यांनी औषध दुकानदार याची एक बैठक घेतली आणि सगळ्यांना सूचना दिल्या तसेच पुढे औषध घेऊन जाणाऱ्या लोकांची नोंद ठेवावी असे ही या बैठकीत आदेश दिले त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच केमिस्ट नि अश्या व्यक्तींची नोंद ठेवणे आवश्यक असे आवाहन जिल्हाध्यक्ष उन्मेष शिंदे व जिल्हासचिव महेश घोसाळकर ह्यांनी केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button