रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 40 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्हय़ातील काल सायंकाळपासून प्राप्त अहवालामध्ये कोरोनाचे 40 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण संख्या 1250 इतकी झाली आहे.

आज सायंकाळपासून आलेल्या अहवालामध्ये
घरडा 7+3 = 10
रत्नागिरी,5
कामथे , 14
लांजा 6
आणि दापोली 5

असे एकूण 40अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामुळे एकूण पॉझिटिव्ह संख्या 1250 झालेली आहे.

रत्नागिरीत सापडलेल्या पाच रुग्णांमध्ये दोन राजीवडा येथील रुग्ण आहेत. एक गुडेवठार तर एक गावडेआंबेरे येथील रुग्ण आहे. कोतवडे येथे एक रुग्ण सापडला असून हा रुग्ण रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होता. कोव्हिड रुग्णालयात स्वॅब घेतल्यानंतर या नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button