
ऑनलाइन फसवणूक प्रकरणी दोन जण अटकेत
चिपळूण येथील राहणारा अमय बेहरे याने वेबसाइटवरून ऑनलाइन गाडी बुकिंग केली होती. त्यातून या तरुणाची तीन लाख ६४हजारांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी चिपळूणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी शिताफीने तपास करून मुंबई येथून राहुल चव्हाण मुळगाव भाेम चिपळूण सध्या विरार ,तसेच सिद्धेश चव्हाण मुळगाव पावस रत्नागिरी सध्या परेल या दोघांना अटक केली आहे
www.konkantoday.com