कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे (रजिस्टर) यांच्या वतीने सरकारकडुन गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना विशेष रेल्वे चालु करण्याबाबत पाठिंबा मोहीम
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे (रजिस्टर) संघटनाच्यावतीने गणेशोत्सव निमित्त कोकणवासीयांठी कोकण रेल्वे चालु करण्याबाबत सरकार दरबारी निवेदन दिलेले आहे. सदर निवेदनाबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी उपरोक्त संघटना, प्रवासी संघटना, चाकरमानी यांच्या वतीने लक्षवेधी प्रचंड पाठिंबा मोहीम उत्फुर्तपणे घेण्यात आली आहे. सदर मोहिमेत सर्व प्रवासी संघटना आणि चाकरमानी आपणांस सुचित करतो की आपण आपले काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले छायाचित्रे आणि आपले पुर्ण नाव,सध्या राहण्याचा ठिकाण आणि तालुका लिहून उपरोक्त संघटनाच्या नमुद केलेल्या संपर्क क्रमांक ७०२१९१६१५१ / ८९७६०२०७९३/ ९८६७४२६९७७ वर व्हॉट्सअप करावे व आपला सहभाग दाखवावा.अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष सुजित सुरेश लोंढे,प्रमुख
राजू सुदाम कांबळे,सचिव
दर्शन पांडुरंग कासले यांनी केले आहे.
www.konkantoday.com