विजदुर्ग किल्ल्याच्या पडझडीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर विजदुर्ग किल्ल्याच्या पडझडीबाबत एक फोटो बघितला. या फोटोची त्यांनी तातडीने दखल घेतील. त्यांनी भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत
www.konkantoday.com