रत्नागिरी पानवल नजीक चांदसूर्या जवळ कार घसरून अपघात
सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून पावसामुळे रस्ते निसरडे होत आहेत आज पहाटे पानवल येथे चांदसूर्या वळणा जवळ रत्नागिरीहून जाणारी एक कार रस्ता सोडून बाजूला घसरून अपघात झाला या अपघातात कुणाला इजा झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही
www.konkantoday.com