
रत्नागिरी जिल्ह्यात अजून 46 अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील आता प्राप्त अहवालांमध्ये एकूण 46 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह ची संख्या आता 1210 इतकी झाली आहे.
पॉझिटिव्ह अहवालांचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी 7
कामथे 18
दापोली 2
कळंबणी 4
गुहागर 3
घरडा 12
www.konkantoday.com