
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि तिची कन्या आराध्य यांना नानावटी रुग्णालयात दाखल
कोरोना पॉझिटिव्ह असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि तिची कन्या आराध्य यांना काही वेळापूर्वी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघीही १२ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. परंतु, त्यांना सौम्य लक्षणे असल्यामुळं होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. आज, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com