
कापसाळ येथील ५ वाड्यांना पाणी पुरवठा करणार्या गावतळीचे बांधकाम कोसळले
कापसाळ गावातील पाच वाड्यांना पाणी पुरवठा होणार्या टेपरवाडी येथील गावतळीचे बांधकाम अचानक कोसळले. या तळीच्या काठावर बांधलेला पंप हाऊसही पाण्यात पडल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे नुकसान झाले असून ५ वाड्यांतील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
www.konkantoday.com