
आ. राजन साळवी यांच्या पुढाकाराने लांजा नगर पंचायतीला तीन कोटीचा निधी
आमदार डॉ. राजन साळवी यांच्या पुढाकाराने लांजा नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तीन कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. युवा वर्गासाठी इनडोअर गेम्सच्या स्वतंत्र इमारतीच्या उभारणीसाठी देखील विशेष निधी मंजूर झाला आहे.
www.konkantoday.com