रत्नागिरीत आज कोरोनामुळे तीन जणांचे मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात मृत्यूमुखींची संख्या वाढत असून आज जिल्हा कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटीव्ह तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे त्यामध्ये रत्नागिरीतील दोन तर खेडमधील एकाचा समावेश आहे.
www.konkantoday.com