
शृंगारतळी बाजारपेठ २० जुलैपर्यंत बंद
शृंगारतळीमधील वाढत्या कोरोना बाधित संख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २० जुलैपर्यंत शृंगारतळी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापारी संघटनेने घेतला आहे.
www.konkantoday.com




