
रत्नागिरीत सापडलेल्या १३ रुग्णांपैकी नर्सिंग विद्यार्थीनी, पोलीस आदींचा समावेश
आज रत्नागिरी जिल्ह्यात ८९ कोरोना बाधित रुग्ण सापडले.रत्नागिरी तालुक्यात देखील १३ रुग्ण सापडले असून त्यामध्ये २ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी,एमआयडीसीतील एका कंपनीतील कर्मचारी,तसेच दोन पोलीस यांचा समावेश आहे.काही रुग्ण रत्नागिरी शहरातील वेगवेगळ्या भागातील आहेत.
www.konkantoday.com