मुंबई विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव
मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस आणि कलिना कॅम्पसमध्ये काम करणारे असे एकूण ८ जण कोरोना बाधित मिळाले असून त्यांच्या संपर्कात असलेले ६० ते ७०कर्मचाऱ्यांना स्वतः च्या घरी क्वांरटाइन होण्यास सांगितले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागाचे असून ज्या ठिकणी कोरोनाचा संसर्ग झाला त्या ठिकाणचे विभाग बंद ठेवून त्या विभागात निर्जंतुकीकरण करण्याचे काम केले जात आहे.
www.konkantoday.com