
चिपळूण न.प.ने रॅपिड टेस्ट कीट खरेदी करावे -विजय चितळे
कोरोनासारख्या विषाणूने जागतिक महामारीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. चिपळूण शहरात गेले काही दिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने रॅपिड टेस्टिंग किटची खरेदी करून उपलब्ध करावी, अशी मागणी नगरसेवक विजय चितळे यांंनी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com