रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांच्या जागी श्रीमती इंदू राणी जाखड यांची नियुक्ती
शासनाने काल आय एस अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांच्या जागी श्रीमती इंदू राणी जाखड यांची नियुक्ती झाली असून श्रीमती इंदू राणी जाखड या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथून रत्नागिरी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेवर नियुक्ती करण्यात आल्या आहेत
www.konkantoday.com