
सोशल मीडियावर वादग्रस्त क्लिप टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता उपाययोजना राबवण्यात येत असताना आरोपी कादरी याने 19 तारखेला समाजामध्ये शत्रुत्व, द्वेषभावना निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करून ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करून अफवा पसरवल्याप्रकरणी त्याच्यावर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com