कार्लेखिंड येथे अलिबाग ते पनवेल जाणारी MH-07 C 7398 हि एसटी बस एक्सेल तुटल्याने पलटी

* आज रायगड जिल्ह्यात पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत कार्लेखिंड येथे अलिबाग ते पनवेल जाणारी MH-07 C 7398 हि एसटी बस एक्सेल तुटल्याने पलटी झाली आहे. सदर एसटी बसमध्ये 45-50 प्रवासी होते, कोणतीही जीवितहानी झालेली नसून 3-4 प्रवासी किरकोळ जखमी असून सदर जखमीना ॲम्बुलन्सद्वारे हॉस्पिटलमध्ये रवाना केले आहे. वाहतूक सुरळीत चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button