
धोकादायक विषाणू राजभवनापर्यंत,१६ कर्मचार्याना कोरोनाची लागण
फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आता हा धोकादायक विषाणू राजभवनापर्यंत पोहोचला आहे. राजभवनातील तब्बल १०० कर्मचार्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे तर इतरांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे राजभवनात सध्या चिंताजनक वातावरण आहे.
www.konkantoday.com