
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा २९ वा बळी
रत्नागिरी कोरोना रूग्णालयात उपचार घेणारा ४८ fवर्षीय रूग्णाचा आज उपचारादरम्याने मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णाच्या बळींची संख्या २९ झाली आहे. सदरचा रूग्ण पावस कुर्दे येथील असून त्याला मुंबई प्रवासाची हिस्ट्री होती.
www.konkantoday.com