
पूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित
कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तसंच पूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलैपासून पुढचे १५दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.
www.konkantoday.com