लावणीच्या कामांना वेग
रत्नागिरी:(मंगेश सनगरे) – गेले आठ-दहा दिवस खंड घेतलेल्या पावसाने शनिवारपासून पुन्हा दमदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून पुन्हा लावणीच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे. नवरे गावात पावसाने शेतातील तरवे तरारले आहेत. लावणीच्या कामांना सुरुवात झाली असून जवळपास ५० टक्के लावणीची कामे पूर्ण झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
www.konkantoday.com